दया डोंगरे
मराठी चित्रपट तसेच रंगभूमि या दोंहिमध्ये कार्यरत अभिनेत्री . मॉडर्न दिसणारी , विशेषता खलनायकी भूमिका करणारी एक दर्जेदार , अभिनय संपन्न अभिनेत्री म्हणून त्या प्रसिद्द आहेत . अभिनयात विलक्षण तरबेजपना दिसतो . करारी मुद्रा , देहबोली यातून त्या आपला अभिनय साकार करतात . रंगभुमिवारिल अनेक नाटकात त्यानी भूमिका केल्या आहेत . सचिन दिग्दर्शित " नवरी मिले नवर्याला " ह्या मधील त्यांची भूमिका छान होती . दूरदर्शनची सुरवात झाली त्या काळात अनेक कार्यक्रम त्यानी केले आहेत . विशेषता चरित्र अभिनेत्री म्हणून त्या प्रसिद्द आहेत .अनेक मराठी नाटके , चित्रपट यात समर्थपणे काम करून त्यांनी स्वताची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.