लक्ष्मीकांत बेर्डे


लक्ष्मीकांत बेर्डे (03 नोव्हेंबर १९५४ ते १६ डिसेंबर २००४)




मराठी चित्रपट ज्यावेळी पाटील ,तमाशा यात गुंतून पडला होता आणि प्रेक्षक थिअटर कड़े जात नव्हते त्यावेळी प्रेक्षकांना थिअटर कड़े येण्यास भाग पाडले ते बेर्डेनी. सुरवातीला फ़क्त विनोदी आणि नंतर सर्व प्रकारच्या भूमिकानी त्यानी मराठी सिनेमा गाजवला . हिंदी मधे त्यानी मैंने प्यार किया द्वारे पदार्पण केले तेव्हा हिंदीत लक्ष्या आला रे अशी जाहिरात करण्यात आली होती .