अरुण सरनाईक


  अरुण सरनाईक                  मराठी चित्रपट स्रुष्टितिल एक हुशार आणि विचारपूर्वक भूमिका निवडून आपली वेगळी छाप पाडनारा कलावंत . सिहासन या चित्रपटातील त्यांची मुख्यमंत्र्यांची भूमिका अभिनयाचा एक उत्तम नमूना आहे . अरुण सरनाईक हे गायक ही होते. चदनाची चोळी अंग अंग जाळी यात " एक लाजरा न साजरा मुखड़ा " हे गीत त्यानी गायले आहे .