सुषमा शिरोमणि

सुषमा शिरोमणि




मराठी तसेच हिंदी मधे छोट्या छोट्या सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका करीत. नंतर त्यांनी स्वताची शिरोमणि चित्र नावाची निर्मिती संस्था स्थापन केली . या संस्थेने "भिंगरी " "फताकड़ी" असे हिट चित्रपट काढले . सुषमा शिरोमणि यांनी कर्ज दुधाचे नावाचा चित्रपट मराठीत काढून त्याचाच हिंदी दूध का कर्ज नावाचा चित्रपट काढला ज्यात हिंदी अभिनेता जाकी श्रोफ यांनी काम केले होते .