Sunday, October 14, 2012

मकरंद अनासपुरे

मकरंद अनासपुरे
मक्या या नावाने लोकप्रिय असलेला हा मराठवाड्यातून आलेला हुरहुन्नरी कलावंत . विनोदी  तसेच गंभीर भूमिका देखील अत्यंत चांगल्या प्रकारे करतात . दे धक्का , गुलदस्ता , डाम्बिस , असे अनेक चित्रपट  त्यांचे गाजले आहेत . तरुण वर्गात  लोकप्रिय . संवादाची स्वताची एक वेगळी ढब त्यांनी निर्माण केली आहे . गाढवच लग्न , सावरखेड एक गाव असे त्यांचे चित्रपट पहिले कि हा एकच  अभिनेता आहे असे वाटत नाही . अभिनयातील विविधता आणि अत्यंत बोलका चेहेरा हि त्यांची अभिनयाची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील .  चित्रपटात काम करतानाच विविध मुलाखती तसेच दूरदर्शन कॅरील कार्यक्रम तसेच अनेक  महोत्सवात ते विनोदी सादरीकरण करतात .